"माझ्या मना" म्हणजे थोडक्यात माझ्या मनातील सैरावैरा धावनारे विचारांचे घोडे आहेत. त्यांचे उधळने थांबवणे माझ्या हातात कधीच नव्ह्ते.